Languages

  Download App

भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू व्यंकटेश प्रसाद यांनी सहकुटुंब श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.

भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू व्यंकटेश प्रसाद यांनी सहकुटुंब श्री

भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू व्यंकटेश प्रसाद यांनी सहकुटुंब श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.  दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मा. उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी सत्‍कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते.

Undefined
भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू व्यंकटेश प्रसाद यांनी सहकुटुंब श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.
Monday, January 6, 2025 - 19:45