मा.खासदार श्री राधा मोहन सिंग, माजी केंद्रिय कृषी मंत्री, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावली आरतीनंतर समाधीचे दर्शन घेतले. यावेळी शिर्डी मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी सत्कार केला.
Undefined
माजी केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांनी शिर्डीत साईबाबांच्या आरतीला हजेरी लावली.
Sunday, March 16, 2025 - 17:30