Languages

   Download App

मा.ना.अॅड.आशिष शेलार, माहिती तंत्रज्ञान व सांस्‍कृतिक कार्य मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य तथा अध्‍यक्ष,प्रसिध्‍द गायिका आशा भोसले यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले

मा.ना.अॅड.आशिष शेलार, माहिती तंत्रज्ञान व सांस्‍कृतिक कार्य मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य

मा.ना.अॅड.आशिष शेलार, माहिती तंत्रज्ञान व सांस्‍कृतिक कार्य मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य तथा अध्‍यक्ष, भाजपा मुंबई यांनी सहपरिवार व प्रसिध्‍द गायिका आशा भोसले यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने  मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से. यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी उपस्थित होते.

Undefined
मा.ना.अॅड.आशिष शेलार, माहिती तंत्रज्ञान व सांस्‍कृतिक कार्य मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य तथा अध्‍यक्ष,प्रसिध्‍द गायिका आशा भोसले यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले
Tuesday, April 29, 2025 - 14:15