Languages

   Download App

मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहकुटुंब घेतले श्री साईबाबांचे दर्शन; संस्थानच्या वतीने सत्कार

मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहकुटुंब घेतले श्री साईबाबांचे दर्शन;

मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री, महसूल, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी सहपरीवार श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने  मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से. यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात उपस्थित होते.

Undefined
Saturday, April 26, 2025 - 20:00