Languages

   Download App

मा. ना. श्री. श्रीपाद नाईक, केंद्रीय उर्जा आणि नवीकरणीय उर्जा मंत्री, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

मा. ना. श्री. श्रीपाद नाईक, केंद्रीय उर्जा आणि नवीकरणीय उर्जा

मा. ना. श्री. श्रीपाद नाईक, केंद्रीय उर्जा आणि नवीकरणीय उर्जा मंत्री, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी खा. भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते.

Undefined
मा. ना. श्री. श्रीपाद नाईक, केंद्रीय उर्जा आणि नवीकरणीय उर्जा मंत्री, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.
Wednesday, August 13, 2025 - 11:45