Languages

  Download App

राजस्थानचे राज्यपाल महामहिम श्री. हरीभाऊ बागडे यांनी आज श्री साईबाबा मंदिरात दर्शन घेतले

राजस्थानचे राज्यपाल महामहिम श्री. हरीभाऊ बागडे यांनी आज श्री साईबाबा

राजस्‍थान राज्‍याचे राज्यपाल महामहिम श्री. हरीभाऊ बागडे यांनी आज श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, मंदिर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते. राजस्‍थान राज्‍याचे राज्यपाल महामहिम श्री. हरीभाऊ बागडे यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी सत्‍कार केला यावेळी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, मंदिर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते.

Undefined
राजस्थानचे राज्यपाल महामहिम श्री. हरीभाऊ बागडे यांनी आज श्री साईबाबा मंदिरात दर्शन घेतले
Saturday, September 21, 2024 - 15:30