स्वित्झर्लंड, जर्मनी, फ्रान्स, ब्राझील, मलेशिया आणि अमेरिका येथील ११ परदेशी साईभक्तांनी आज शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधी मंदिरातील मध्याह्न आरतीस उपस्थित राहून समाधीचे दर्शन घेतले.
आरतीनंतर श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी या सर्व परदेशी साईभक्तांचा सत्कार करून त्यांचे मन:पूर्वक स्वागत केले.
Undefined
शिर्डीत परदेशी साईभक्तांचा सत्कार
Friday, September 5, 2025 - 19:15