आज दि.१० एप्रिल २०२५ रोजी श्री साईबाबा संस्थानचे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांचे हस्ते “पत्रकार कक्ष” चे उद्धाटन करणेत आले. यावेळी उप मुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, पत्रकार बांधव तसेच संबंधीत विभागप्रमुख उपस्थित होते.
Undefined
शिर्डीत साई संस्थानच्या ‘पत्रकार कक्षा’चे थाटात उद्घाटन
Thursday, April 10, 2025 - 19:30