श्री दत्त जयंती निमित्त मा. ना. राधाकृष्ण विखे पा. यांनी आज श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने प्र. उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते.
Undefined
श्री दत्त जयंती निमित्त मा. ना. राधाकृष्ण विखे पा. यांनी आज श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
Saturday, December 14, 2024 - 20:00