Languages

  Download App

"श्री साईनाथ रुग्णालयाचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश; मा. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा सत्कार"

"श्री साईनाथ रुग्णालयाचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश; मा. आरोग्य

साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी चे श्री साईनाथ रुग्‍णालयाचाही महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजनेत समावेश केल्‍याबद्दल मा.ना.तानाजी सावंत, आरोग्‍य मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांचा मा.मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांनी सत्‍कार केला.

Undefined
"श्री साईनाथ रुग्णालयाचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश; मा. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा सत्कार"
Tuesday, August 13, 2024 - 17:15