दीपावली उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसर आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने उजळून निघाला आहे. भक्तांच्या सहभागातून आणि सेवाभावातून साकारलेल्या या सजावटीमुळे शिर्डीचे वातावरण अधिकच तेजोमय व भक्तिमय झाले आहे.
Undefined
साईबाबांच्या शिर्डीत दीपावलीचे तेज! आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने मंदिर परिसर उजळून निघाला.
Monday, October 20, 2025 - 20:15