Languages

   Download App

​श्री साईसच्चरित्र अखंड पारायणास प्रारंभ

​श्री साईसच्चरित्र अखंड पारायणास प्रारंभ

श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्री साईसच्‍चरित्र या पवित्र ग्रंथाच्‍या अखंड पारायणास सुरवात झाली. यावेळी प्रथम अध्यायाचे वाचन करताना संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर.

Undefined
​श्री साईसच्चरित्र अखंड पारायणास प्रारंभ
Wednesday, October 1, 2025 - 08:30