Languages

   Download App

Press Media

Press Media

राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

September 30th, 2018

राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, खासदार दिलीप गांधी, विश्‍वस्‍त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे, बिपीनदादा कोल्‍हे, आमदार स्‍नेहलताताई कोल्‍हे व जिल्‍हाधिकारी राहुल व्दिवेदी व जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने आदी उपस्थित होते.

Recent Press & Media