ना.पंकजा गोपीनाथ मुंडे, मंत्री, ग्रामविकास आणि महिला व बालविकास, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे व आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे.