मा.पंतप्रधान महोदय श्री.नरेंद्र मोदी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्वस्त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे, बिपिनदादा कोल्हे, अॅड,मोहन जयकर, राजेंद्र सिंग व विश्वस्त तथा नगराध्यक्ष सौ.योगिताताई शेळके आदी उपस्थित होते.