राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक श्री.मोहन भागवत यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम व मनोज घोडे पाटील आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक श्री.मोहन भागवत यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी शेरे बुकात खालीलप्रमाणे आपला अभिप्राय नोंदवला आहे.
अभिप्राय- समाज जीवनका केंद्र बनकर धीरे धीरे सेवा व्दारा सामान्य समाज के जीवनके सब अंगोंकी चिन्ता श्री साईबाबा संस्थानव्दारा प्रारम्भ हुअी यह अतीव हर्षदयक है | इसी तरह “श्रध्दा, सबूरी” व “सबका मालिक एक” यह श्री सांई के सूत्रों की प्रत्यक्ष आचरणसे अनुभूती समाजव्यापी बनकर भक्ती व सेवा को बढाती | सभी विश्वस्त व कार्यकर्ताओं का मनःपुर्वक अभिन्दन तथा भविष्य की शुभकामनाऍं |