Languages

   Download App

Press Media

Press Media

मद्रास ते शिर्डी पायी प्रवास करुन श्री साईबाबांच्‍या दर्शनासाठी आलेल्‍या श्री.चंद्रमौली यांचा सत्‍कार

October 14th, 2018

मद्रास ते शिर्डी पायी प्रवास करुन श्री साईबाबांच्‍या दर्शनासाठी आलेल्‍या श्री.चंद्रमौली व त्‍यांच्‍या सोबत आलेल्‍या २२ साईभक्‍तांचा संस्‍थानच्‍या वतीने उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम यांनी सत्‍कार केला. श्री.चंद्रमौली हे गेल्‍या आठ वर्षापासून दरवर्षी मद्रास ते शिर्डी पायी प्रवास करुन श्री साईबाबांच्‍या दर्शनासाठी येतात.

Recent Press & Media