फोटो ०१) सिनेअभिनेता महेशबाबु व अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांनी सहपरिवार साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व सौ.जयश्री मुगळीकर उपस्थित होते.
फोटो ०२) सिनेअभिनेता महेशबाबु व अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व सौ.जयश्री मुगळीकर.