श्री.जयकुमार रावल, मंत्री, रोजगार हमी योजना व पर्यटन महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम उपस्थित होते.
February 25th, 2018