Languages

  Download App

Press Media

Press Media

श्री.सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त आणि नियोजन, वने व पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले

March 24th, 2018

श्री.सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त आणि नियोजन, वने व पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व विश्‍वस्‍त भाऊसाहेब वाकचौरे आदी उपस्थित होते.

Recent Press & Media