तेलगंणा राज्यातील करिमनगर येथील देणगीदार व्यंकट साई एन्टरप्राईजेस प्रा.लि. यांनी जॉन डियर या कंपनीचा ५१०५ या श्रेणीतील ४ लाख ८९ हजार ६८७ रुपये किंमतीचा ट्रॅक्टर संस्थानला देणगी स्वरुपात दिला. या ट्रॅक्टरची चावी स्विकारताना संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम.