श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘झिरो बजेट नैसर्गिक (अध्यात्मिक) शेती’ या प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन करताना निति आयोगाचे उपाध्यक्ष डॉ.राजीव कुमारजी, संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, कृषी ऋषी पद्यश्री सुभाषजी पाळेकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, आंध्रप्रदेश येथील शेती व सहकार ZBNF इनचार्ज, सल्लागार श्री.टी.विजयकुमार, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, विश्वस्त तथा नगराध्यक्षा सौ.योगिताताई शेळके, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील आदी मान्यवर.