Languages

  Download App

Press Media

Press Media

श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त श्रींची प्रतिमा, पोथी व वीणाची मिरवणूक काढण्यात आली

July 26th, 2018

श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त श्रींची प्रतिमा, पोथी व विनाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी विणा, विश्वस्त अॅड.मोहन जयकर व उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम यांनी प्रतीमा तर विश्वस्त... Read more

श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त समाधी मंदिरात संस्‍थानचे उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.प्रिया कदम यांनी श्रींची पाद्यपूजा केली.

July 26th, 2018

श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त समाधी मंदिरात संस्‍थानचे उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.प्रिया कदम यांनी श्रींची पाद्यपूजा केली.

श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त अखंड पारायणास सुरवात झाली. यावेळी प्रथम अध्यायाचे वाचन करताना संस्थानचे विश्‍वस्‍त अॅड.मोहन जयकर.

July 26th, 2018

श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त अखंड पारायणास सुरवात झाली. यावेळी प्रथम अध्यायाचे वाचन करताना संस्थानचे विश्‍वस्‍त अॅड.मोहन जयकर.

श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त नाशिक येथील दानशूर साईभक्त श्री.आनंद सोनवणे यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट.

July 26th, 2018

श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त नाशिक येथील दानशूर साईभक्त श्री.आनंद सोनवणे यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट.

श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त मुंबई येथील साईराज डेकोरेटर्स यांनी मंदिर व परिसरात केलेली आकर्षक विद्युत रोषणाई.

July 26th, 2018

श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त मुंबई येथील साईराज डेकोरेटर्स यांनी मंदिर व परिसरात केलेली आकर्षक विद्युत रोषणाई.

मराठी अभि‍नेता सागर करांडे यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले

July 21st, 2018

मराठी अभि‍नेता सागर करांडे यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम उपस्थित होते.

मराठी अभि‍नेता सागर करांडे यांचा सत्कार समारंभ

July 21st, 2018

मराठी अभि‍नेता सागर करांडे यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना संस्‍थानचे उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम.

संगीत दिग्‍दर्शक व गायक श्री.अनु मलिक यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले

July 14th, 2018

संगीत दिग्‍दर्शक व गायक श्री.अनु मलिक यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व श्री.प्रखर अग्रवाल उपस्थित होते.

संगीत दिग्‍दर्शक व गायक श्री.अनु मलिक यांचा सत्कार समारंभ

July 14th, 2018

संगीत दिग्‍दर्शक व गायक श्री.अनु मलिक यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व श्री.प्रखर अग्रवाल.

केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री श्री.रविशंकर प्रसाद यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले

June 24th, 2018

केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री श्री.रविशंकर प्रसाद यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे व सौ.नलिनी हावरे, विश्‍वस्‍त भाऊसाहेब वाकचौरे, उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम आदी उपस्थित होते.