Languages

  Download App

श्री साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट!

श्री साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट!

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने आषाढी एकादशी हा स्‍थानिक उत्‍सव साजरा करण्‍यात आला. या निमित्‍त कर्नाटक‍ येथील देणगीदार साईभक्‍त श्री.एस.प्रकाश यांच्‍या देणगीतुन मंदिर व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली.

Undefined
श्री साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट!
Wednesday, July 17, 2024 - 09:15