Languages

  Download App

शिर्डीत ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजलि

शिर्डीत ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजलि

आज ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या दुःखद निधनानंतर शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थान व  शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने संस्थानच्या शताब्दी मंडपात  त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी संस्थानचे  अधिकारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Undefined
शिर्डीत ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना भावपूर्ण
Friday, April 4, 2025 - 16:15