राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सर कार्यवाह तथा अ. भा. कार्यकारिणी सदस्य, श्री भैय्याजी जोशी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले, दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी त्यांचा सत्कार केला.
Undefined
रा.स्व.संघाचे भैय्याजी जोशी साईचरणी; साईबाबा संस्थानकडून गौरव
Sunday, May 25, 2025 - 11:00