मा.ना.श्री अतुल सावे, मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक उर्जा, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला.
Undefined
मंत्री अतुल सावे यांनी केले साईसमाधीचे दर्शन, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सन्मान
Sunday, April 13, 2025 - 10:15