मराठी चित्रपट "ये रे ये रे पैसा ३" चे निर्माते अमेय खोपकर, दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेते उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्यासह चित्रपटाच्या संपूर्ण टीमने श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी श्री. संदीपकुमार भोसले आदी उपस्थित होते.
Undefined
मराठी चित्रपट "ये रे ये रे पैसा ३" चे निर्माते अमेय खोपकर, दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेते उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्यासह चित्रपटाच्या संपूर्ण टीमने श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
Thursday, July 17, 2025 - 11:45