महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष श्री जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मंदीर विभाग प्रमुख विष्णु थोरात यांनी सत्कार केला.
Undefined
महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष श्री जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
Wednesday, March 19, 2025 - 15:45