Languages

  Download App

मा. ना. दत्‍तात्रय भरणे, मंत्री, क्रीडा आणि युवक कल्याण अल्पसंख्याक विकास, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

मा. ना. दत्‍तात्रय भरणे, मंत्री, क्रीडा आणि युवक कल्याण अल्पसंख्याक

मा. ना. दत्‍तात्रय भरणे, मंत्री, क्रीडा आणि युवक कल्याण अल्पसंख्याक विकास, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा शाल व श्री साई मुर्ती देवून सत्कार केला.

Undefined
मा. ना. दत्‍तात्रय भरणे, मंत्री, क्रीडा आणि युवक कल्याण अल्पसंख्याक विकास, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
Saturday, January 18, 2025 - 11:15