Languages

  Download App

साईबाबा मंदिरात फुले-हारांचा प्रसाद सुरू

साईबाबा मंदिरात फुले-हारांचा प्रसाद सुरू

मा. उच्‍च न्‍यायालयाचे निर्देशानुसार आज गुरुवार दिनांक १२ डिसेंबर २०२४ पासून श्री साईबाबा समाधी मंदीरात फुल – हार प्रसाद सुरू झाले. आज मा. खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन हार फुले अर्पण केली, यावेळी श्री साईबाबा संस्‍थानचे प्र. मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर, प्र. उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, मंदीर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात आदी उपस्थित होते.

Undefined
साईबाबा मंदिरात फुले-हारांचा प्रसाद सुरू
Thursday, December 12, 2024 - 10:45