महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.खासदार नारायण राणे यांनी श्रीरामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी सत्कार केला . यावेळी मंदिर प्रमुख विष्णु थोरात उपस्थित होते.