Languages

  Download App

News

News

अमेरीकेतील न्यू जर्सी, न्यूयॉर्क, पेनसिल्व्हेनिया, व्हर्जिनिया, कनेक्टिकट, टेक्सास आणि विविध राज्यांमधील वैज्ञानिक, सॉफ्टवेअर अभियंता आणि फार्मासिस्ट अशा ०९ पुरुष व ०७ महीलांच्‍या समुहाने शिर्डी येथे येवुन साई भजनाचा कार्यक्रम श्री साईबाबा समाधी मंदीर स्‍टेज व गेट क्र. ३ समोरील शताब्‍दी मंडपात केला. कार्यक्रमानंतर संस्‍थानच्‍या वतीने त्‍यांचा शाल व श्रीफळ देवून सत्‍कार करणेत आला.

Recent News