Languages

  Download App

News

News

श्री रामनवमी उत्सवानिमित्त दानशूर साईभक्त श्री. वेंकटेसुब्रमण्‍यन व्‍ही., रियाद, सौदी अरबिया यांच्‍या देणगीतुन मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली. तर मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व ४ नंबर प्रवेशव्‍दाराचे आतील बाजुस श्री गजमुख गणपतीचा भव्‍य काल्‍पनिक देखावा उभारण्‍यात आला आहे.

Recent News