चेन्नई येथुन ४० पदयात्री साईभक्तांची पालखी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शनासाठी आल्यानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्वागत केले व श्री साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करणेत आला.