Languages

  Download App

Press Media

Press Media

श्री.गुलाबराव पाटील, राज्यमंत्री, सहकार, महाराष्ट्र राज्‍य यांचा सत्कार समारंभ

August 6th, 2018

श्री.गुलाबराव पाटील, राज्यमंत्री, सहकार, महाराष्ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल.

शिर्डी येथे नवव्या राष्ट्रीय बालगट तलवारबाजी स्पर्धेतील पदकाचे वितरण करतांना मान्यवर

August 5th, 2018

शिर्डी येथे नवव्या राष्ट्रीय बालगट तलवारबाजी स्पर्धेतील पदकाचे वितरण करतांना संत जनार्दन स्वामी आश्रमाचे अध्यक्ष मोहनराव चव्हाण,आयोजक अशोक दुधारे,दिलीप घोडके,राज्य तलवारबाजी अध्यक्ष प्रकाश काटोळे,सचिव उदय डोंगरे,शेषनारायण रोडे,पांडुरंग रणमाळ,राजेंद्र गोंदकर,अँड.जयंत जोशी,सचिन... Read more

श्री.सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त आणि नियोजन, वने, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

August 4th, 2018

श्री.सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त आणि नियोजन, वने, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी गुरूस्थान मंदिरात संस्थानचे उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.मनाली निकम यांनी रुद्राभिषेक पूजा केली.

July 28th, 2018

श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी गुरूस्थान मंदिरात संस्थानचे उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.मनाली निकम यांनी रुद्राभिषेक पूजा केली.

श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात दही हंडी फोडण्यात आली.

July 28th, 2018

श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात दही हंडी फोडण्यात आली.

श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी समाधी मंदिरात संस्थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व प्रखर अग्रवाल यांनी पाद्यपुजा केली.

July 28th, 2018

श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी समाधी मंदिरात संस्थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व प्रखर अग्रवाल यांनी पाद्यपुजा केली.

श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्यदिवशी समाधी मंदिरात श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे व त्यांची सुविद्य पत्नी सौ.नलिनी हावरे यांच्या शुभहस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली.

July 27th, 2018

श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्यदिवशी समाधी मंदिरात श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे व त्यांची सुविद्य पत्नी सौ.नलिनी हावरे यांच्या शुभहस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली.

श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्यदिवशी अखंड पारायण समाप्तीनंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली.

July 27th, 2018

श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्यदिवशी अखंड पारायण समाप्तीनंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम व विश्‍वस्‍त भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रतिमा, विश्वस्त बिपीनदादा कोल्हे... Read more

श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाच्‍या निमित्‍त संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.नलिनी हावरे यांच्‍या हस्‍ते लेंडीबागेत श्री साईबाबा समाधी शताब्‍दी स्‍तंभाच्‍या ध्‍वजाचे विधीवत पुजन करुन ध्वज बदलण्‍यात आला

July 27th, 2018

श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाच्‍या निमित्‍त संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.नलिनी हावरे यांच्‍या हस्‍ते लेंडीबागेत श्री साईबाबा समाधी शताब्‍दी स्‍तंभाच्‍या ध्‍वजाचे विधीवत पुजन करुन ध्वज बदलण्‍यात आला. यावेळी... Read more

गर्दीचे फोटो

July 27th, 2018

गर्दीचे फोटो.