Languages

  Download App

News

News

श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी समाधी मंदिरात संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर
यांनी सपत्‍नीक श्रींची पाद्यपुजा केली. यावेळी संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे, मंदीर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात उपस्थित होते.

Recent News