Languages

  Download App

गुरूस्थानी रामनवमी सांगता: सीईओ श्री गाडीलकर दाम्पत्याकडून रुद्राभिषेक संपन्न

गुरूस्थानी रामनवमी सांगता: सीईओ श्री गाडीलकर दाम्पत्याकडून रुद्राभिषेक संपन्न

श्री रामनवमी उत्सवाच्या सांगता दिनी गुरूस्थान मंदिरात श्री साईबाबा संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्‍यांच्‍या सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांच्‍या हस्‍ते रुद्राभिषेक पूजा करण्‍यात आली. यावेळी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात उपस्थित होते.

Undefined
Monday, April 7, 2025 - 09:45