प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी आज वाढदिवसानिमित्त श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के) यांनी त्यांचा सत्कार केला.
Undefined
प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी आज वाढदिवसानिमित्त श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
Sunday, January 5, 2025 - 20:00