Languages

  Download App

भाविकांच्या सोयीसाठी: शिर्डीत प्रवेशद्वार क्र. १ जवळ सशुल्क दर्शन पास किओस्कचे उद्घाटन

भाविकांच्या सोयीसाठी: शिर्डीत प्रवेशद्वार क्र. १ जवळ सशुल्क दर्शन पास

आज दि. ०६ एप्रिल २०२५ रोजी श्री रामनवमी उत्‍सवाचे औचित्‍यावर श्री साईभक्‍तांचे सुविधेकरीता प्रवेशद्वार क्र १ चे जवळ सशुल्‍क दर्शन पास KIOSK चे उद्घाटन श्री साईबाबा संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यंच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, साईआश्रम भक्‍तनिवास अधीक्षक विजय वाणी, आरोग्‍य विभाग प्रमुख बाबासाहेब कोते, द्वारावती अधिक्षक योगेश गोरक्ष, आयटी विभाग प्रमुख अनिल शिंदे, रमेश पुजारी, संजय गिरमे, साईप्रसाद निवासस्‍थान विभागप्रमुख प्रवीण मिरजकर, TCS कंपनीचे तन्‍मय मिराणे आ‍दी उपस्थित होते.

Undefined
भाविकांच्या सोयीसाठी: शिर्डीत प्रवेशद्वार क्र. १ जवळ सशुल्क दर्शन पास किओस्कचे उद्घाटन
Sunday, April 6, 2025 - 19:15