माननीय ना. श्री संजय शिरसाठ, मंत्री, सामाजिक न्याय, महाराष्ट्र राज्य यांनी सहकुटुंब श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला.
Undefined
माननीय ना. श्री संजय शिरसाठ, मंत्री, सामाजिक न्याय, महाराष्ट्र राज्य यांनी सहकुटुंब श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.
Monday, January 6, 2025 - 15:30