Languages

  Download App

मा. ना. अॅड. आशिष जैसवाल, राज्‍यमंत्री, वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

मा. ना. अॅड. आशिष जैसवाल, राज्‍यमंत्री, वित्त, नियोजन, कृषी, मदत

मा. ना. अॅड. आशिष जैसवाल, राज्‍यमंत्री, वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने प्र. उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात उपस्थित होते.

Undefined
मा. ना. अॅड. आशिष जैसवाल, राज्‍यमंत्री, वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.
Thursday, January 2, 2025 - 09:15