Languages

  Download App

 मा. ना. विजय वडेट्टीवार यांच्या श्री साईबाबा समाधी दर्शनानंतर सत्कार समारोह

मा. ना. विजय वडेट्टीवार यांच्या श्री साईबाबा समाधी दर्शनानंतर

मा.ना.विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते विधानसभा, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला यावेळी उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्रशासकिय अधिकारी श्रीमती प्रज्ञा महांडुळे-सिनारे,  मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते.

Undefined
मा. ना. विजय वडेट्टीवार यांच्या श्री साईबाबा समाधी दर्शनानंतर सत्कार समारोह
Thursday, June 20, 2024 - 12:45