मा. ना. श्री. भरत गोगावले, मंत्री, रोजगार हमी योजना, फुलोत्पादन व खारभूमी विकास, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) उपस्थित होते.
Undefined
मा. ना. श्री. भरत गोगावले, मंत्री, रोजगार हमी योजना, फुलोत्पादन व खारभूमी विकास, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले
Sunday, December 29, 2024 - 15:00