Languages

  Download App

News

News

श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सव-२०२४ तयारी पुर्ण व कार्यक्रम रुपरेषा

October 7th, 2024

शिर्डी- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी शुक्रवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ ते रविवार दिनांक १३ ऑक्टोबर या काळात श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सव साजरा होत असून, या उत्सवात सर्व... Read more

श्री साईबाबांचा १०६ वा पुण्‍यतिथी (दसरा) उत्‍सव शुक्रवार, दिनांक ११ ऑक्‍टोबर ते रविवार, दिनांक १३ ऑक्‍टोबर २०२४ या काळात साजरा होणार आहे. या निमित्‍ताने पुण्‍यतिथी सोहळ्याची पुर्वपिठीका.

October 7th, 2024

श्री साईबाबांची पुण्यतिथी - पुर्वपिठीका श्री साईबाबांचा १०६ वा पुण्यतिथी (दसरा) उत्सव शुक्रवार, दिनांक ११ ऑक्टोबर ते रविवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ या काळात साजरा होणार आहे. या निमित्ताने पुण्यतिथी सोहळ्याची पुर्वपिठीका. श्री साईबाबांनी... Read more

श्री साईबाबा मंदिरात ह.भ.प. शिवलीला पाटील यांचे दर्शन आणि सत्कार

October 6th, 2024

प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. शिवलीला पाटील यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने प्रशासकिय अधिकारी भिकन दाभाडे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला.

साईबाबांच्या चरणी सोनेरी पंचारती!

October 5th, 2024

श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्‍तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज दिनांक ०५ ऑक्‍टोबर २०२४ रोजी मुंबई, महाराष्‍ट्र येथील एका साईभक्ताने साईचरणी १... Read more

शर्वरी वाघ यांनी घेतले साईबाबांचे दर्शन

October 5th, 2024

प्रसिद्ध सिनेअभिनेत्री शर्वरी वाघ यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा, प्रशासकिय अधिकारी संदीप कुमार भोसले यांनी  सत्‍कार केला.  यावेळी धनश्रीताई... Read more

साईबाबा संस्‍थानचे शैक्षणिक संकुल उज्ज्वल भवितव्याची दिशेने!

October 4th, 2024

आज शुक्रवार दि.०४ ऑक्‍टोबर २०२४ रोजी श्री साईबाबा संस्‍थानचे नवीन शैक्षणिक संकुलात संस्‍थानच्‍या ज्‍यु.के.जी. ते इयत्‍ता १० पर्यंतचे इंग्रजी व मराठी माध्‍यमांचे  वर्ग सुरु करणेत आले. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी... Read more

श्रद्धा कपूर यांनी साईबाबांचे दर्शन घेतले; प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार

October 4th, 2024

प्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे यांनी  सत्‍कार केला.  यावेळी धनश्रीताई विखे पाटील, श्री साईबाबा... Read more

साईबाबांच्या दर्शनानंतर रामगिरी महाराजांचा सत्कार

October 4th, 2024

परमपुज्‍य रामगिरी महाराज, सरला बेट यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,भा.प्र.से. यांनी  सत्‍कार केला.  यावेळी श्री साईबाबा संस्‍थानचे जनसंपर्क अधिकारी... Read more

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा श्री साईबाबा समाधी दर्शन आणि सत्कार

October 4th, 2024

मा. ना. श्री. अश्विनी वैष्‍णव, केंद्रीय मंत्री, रेल्‍वे, माहिती व प्रसारण आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स व माहिती तंत्रज्ञान, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने... Read more

मा. ना. श्री. संजय बनसोडे, मंत्री, क्रिडा व युवक कल्‍याण, बंदरे महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले

October 2nd, 2024

मा. ना. श्री. संजय बनसोडे, मंत्री, क्रिडा व युवक कल्‍याण, बंदरे महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने प्र. उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा,... Read more