Languages

   Download App

News

News

श्री साईबाबा संस्थानात अत्याधुनिक AI आधारित ‘पीपल काउंटिंग’ प्रणालीचा शुभारंभ

September 11th, 2025

शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात अत्याधुनिक AI आधारित ‘पीपल काउंटिंग’ प्रणालीचा शुभारंभ भाविकांच्या सुरक्षेसोबतच दर्शन व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने श्री साईबाबा संस्थानात अत्याधुनिक AI आधारित ‘पीपल काउंटिंग’ प्रणाली कार्यान्वित करण्यात... Read more

दाक्षिनात्‍य अभिनेते रघु बाबु यांनी माध्‍यान्‍ह आरतीकरीता उपस्थित राहून श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले

September 11th, 2025

दाक्षिनात्‍य अभिनेते रघु बाबु यांनी माध्‍यान्‍ह आरतीकरीता उपस्थित राहून श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मा. उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी  भीमराज दराडे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला.

केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी घेतले साईबाबांच्या समाधीचे दर्शन

September 11th, 2025

मा. ना. श्री. मनोहर लाल, केंद्रिय मंत्री, उर्जा, गृहनिर्माण आणि शहरी विकास यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मा. उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी  भीमराज दराडे... Read more

माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या हस्ते शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन

September 8th, 2025

माजी क्रिकेटपटू व्‍ही. व्‍ही. एस. लक्ष्‍मण यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मंदीर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात यांनी त्‍यांचा सत्‍कार केला.

"मा. ना. जयकुमार रावल यांचे श्री साईबाबा समाधी दर्शन व सत्कार"

September 7th, 2025

मा. ना. श्री. जयकुमार रावल, मंत्री पणन, राजशिष्‍टाचार महाराष्‍ट्र राज्‍य तथा पालकमंत्री धुळे जिल्‍हा यांनी सहपरीवार श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी... Read more

शिर्डीत परदेशी साईभक्तांचा सत्कार

September 5th, 2025

स्वित्झर्लंड, जर्मनी, फ्रान्स, ब्राझील, मलेशिया आणि अमेरिका येथील ११ परदेशी साईभक्तांनी आज शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधी मंदिरातील मध्याह्न आरतीस उपस्थित राहून समाधीचे दर्शन घेतले. आरतीनंतर श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी... Read more

​श्री साईबाबा सांस्कृतिक भवनचे उद्घाटन उत्साहात संपन्न

September 5th, 2025

श्री साईबाबा सांस्कृतिक भवन उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न शिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांच्या शैक्षणिक संकुलातील श्री साईबाबा सांस्कृतिक भवन या भव्य वास्तूचे उद्घाटन संस्‍थानचे तदर्थ समितीच्‍या अध्‍यक्षा... Read more

शिर्डीत साईबाबांच्या चरणी तब्बल १.५८ कोटींचे सोन्याचे 'ॐ साई राम' अर्पण

September 4th, 2025

श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दररोज देश-विदेशातून लाखो भाविक येत असतात. आपल्या बाबांवरील अपार श्रद्धा व्यक्त करण्यासाठी अनेक साईभक्त विविध प्रकारचे दान अर्पण करतात. अशाच एका श्रद्धावान साईभक्ताने, बाबांच्या चरणी सुवर्ण... Read more

मी या घटनेबद्दल मराठीमध्ये एक बातमी लिहितो. श्रद्धा मोटर्सकडून साईबाबा संस्थानला दुचाकी भेट

September 3rd, 2025

श्री साईबाबांवरील अतुट विश्‍वास व श्रद्धेपोटी श्रद्धा मोटर्स, कोपरगांव यांनी श्री साईबाबा संस्‍थानला यापुर्वी ०३ दुचाकी मोटारसायकल देणगी स्‍वरुपात दिलेल्‍या आहेत. त्‍याच प्रमाणे आजही दि. ०३ सप्‍टेंबर  २०२५ रोजी श्रद्धा... Read more

पायी पदयात्रेने शिर्डीत पोहोचलेल्या साईभक्तांचे साईबाबा संस्थानकडून स्वागत

August 31st, 2025

चेन्‍नई येथून पायी निघालेल्या २५ पदयात्री साईभक्‍तांची पालखी शिर्डी येथे श्री साईबाबांचे दर्शनासाठी पोहोचली. या प्रसंगी श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अभियंता श्री. भिकन दाभाडे यांनी पदयात्रेकरूंचे स्वागत केले.... Read more