Languages

   Download App

उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी सपत्निक घेतले साईबाबांचे दर्शन

उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी सपत्निक घेतले साईबाबांचे दर्शन

कर्नाटक राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सपत्निक श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी संरक्षण अधिकारी रोहिदास माळी उपस्थित होते.

Undefined
उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी सपत्निक घेतले साईबाबांचे दर्शन
Saturday, July 12, 2025 - 14:15