Languages

  Download App

News

News

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने श्री गुरुस्थान मंदिरासमोर होळी पेटविण्यात आली. यावेळी संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्यांची सुविद्य पत्नी सौ. ज्योती हुलवळे यांच्या हस्ते होळीची विधीवत पुजा करण्यात आली. याप्रसंगी संस्थानचे संरक्षण अधिकारी रोहीदास माळी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Recent News