Languages

  Download App

Press Media

Press Media

श्री.हरिभाऊ बागडे, अध्‍यक्ष, महाराष्‍ट्र विधानसभा यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार

August 23rd, 2018

श्री.हरिभाऊ बागडे, अध्‍यक्ष, महाराष्‍ट्र विधानसभा यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना संस्‍थानचे उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, विश्‍वस्‍त भाऊसाहेब वाकचौरे. यावेळी जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम व मनोज घोडे पाटील आदी उपस्थित होते.

Recent Press & Media