श्री.हरिभाऊ बागडे, अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम व मनोज घोडे पाटील आदी उपस्थित होते.